हा कोणता रोग आहे

हा कोणता रोग आहे उपाय सांगा

पानावरील ठिपके रोगाची लक्षणे आहेत नियंत्रण करिता कार्बेन्डेझिम ५०% WP (बाविस्टीन)@ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.