सोयाबीन चे पान पिवळे पडत आहे

3 एकर मध्ये सोयाबीन आहे, त्यामधील 25%सोयाबीन पिवळी झालेली आहे…हे शेत चिबडत पण नाही, पाऊस पण कमी च प्रमाणात आहे.
कारण काय असेल,

फोन द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.

yellow mojak Virus