अद्रक पिकाला कोणते औषध सोडावे नवीन फुटवे येण्यासाठी

अद्रक साठी नवीन फुटवे येण्यासाठी कोणते औषध सोडावे ड्रीप ने कृपया सल्ला द्या.

दर आठवड्यात १२: ६१ ०० @४ किलो /एकरी ठिबक द्वारे सोडावे.
झिंक + बोरॉन @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जमीन चुनखडीची असेल तर गंधक edta अवस्थेतील एकरी @१० किलो माती आड द्यावे.

धन्यवाद सर

12 61 00solubl fertilisers