मावा पडला आहे

मावा पडला आहे त्याच्या साठी कोणती फवारणी करू

पिकाची अवस्था व्यवस्थित आहे, मावा कीड नियंत्रण करिता थायमेथॅॉक्झाम २५ % @५ ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.