नवीन पाने पिवळी होणे म्हणजे लोह या अन्नद्रव्येची कमतरतेची लक्षणे आहेत. तसेच उर्वरित पानावर काळी बुरशी (#black spot) ची लक्षणे दिसत आहे. दोन्ही एकत्रित नियंत्रित करण्याकरिता फेरस सल्फेट @२० ग्रॅम + बाविस्टीन @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
अजून काही मरता येलका
गुलाबाची छाटणी केल्यास फांदी मजबूत होऊन झाडे डेरेदार होतात.