करपा आणि पिवळसर व मर लागत आहे
फोनद्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
सध्या स्कोर @१० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन@ ३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भरखते दिली नसल्यास १२:३२:१६ @ १०० किलो + १०० किलो निंबोळी पेंड + २० किलो हुमिक असिड/ एकर मातीत मिसळून द्यावे.
पानामधील पिवळेपना कमी करण्यासाठी फेरस सल्फेट @२० ग्रॅम + कॅल्शियम @ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.