काय फवारणी घ्यावी

मावा झाला आहे खूप काय फवारणी करावी

2 Likes

मावा कीड नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% WG@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

𝓀𝒶𝓎 𝓀𝒶𝓇𝓊