सोयाबीन

साईज वाढण्यास काय करावे

सध्या ०: ५२ : ३४ @५० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिळून फवारणी करावी सोबत एखादे अंतरप्रवाही बुरशीनाशक घेता येईल.
पिक ५० % शेंग भरणी अवस्थेत असताना २% DAP खताची फवारणी केल्याने बियांचे वजन वाढण्यास मदत होते.