सोयाबीन मध्ये तुषार ने पाणी देणे

सध्या सोयाबीन फुलोरा मध्ये आहे पाऊस नसल्यामुळे पाणी तुषार ने देणे प्रगतीत आहे कृपया तुषार ने पाणी दिल्याने फुल गळ होते किंवा कसे तात्काळ कळवावे

फुलांना काही बाधा होणार नाही. तुषार ने पिकांना पाणी देऊ शकता.