टोमॅटो

टोमॅटो पिकावर फळे गांधारी अळी आहे त्यासाठी को
णते औषध फवारावे

पिकांचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

शेतात फळमाशी ट्रॅप @२० /एकरी वापरावे. त्यामुळे फळमाशी नियंत्रण करण्यास मदत होईल.