उपाय सांगा

WOTR_1628427005115|390X390 चवळी वरती रोग आहे उपाय सांगा

मावा आहे नियंत्रण करिता Imidaclopride १७.८% ( टाटा मीडा, कॉन्फिडर)@१० मिली किंवा Thimethoxam २५%( actra, एल्पिडा)@५ ग्रॅम किंवा उलाला @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.