मिरचीची पाने

मिरचीचे पाणी पिवळे होत आहे उपाय सुचवा

मिरचीची जुनी पाने पिवळी पडणे हि नत्राची कमतरतेची लक्षणे आहे व थोड्याफार प्रमाणात भुरी रोगाची लक्षणे दिसत आहे. नियंत्रण करिता १९: १९: १९: @५० ग्रॅम + सल्फर ८०% @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.