सोयाबीन वर कुठल्या औषध फवारावे

सोयाबीन पेरणी पासून कुठलेही खत टाकलेले नाही होता कुठले औषध फवारावे जेणेकरून उत्पन्न वाढेल

इमामेक्टीन बेंझोएट ५%@५ ग्रॅम सोबत चांगल्या दर्जेच अमिनो असिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आता इमामेक्टीन बेन्झोएट @ ५ ग्रॅम + अमिनो असिड ( टाटा बहार, फेन्टेक प्लस) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.