पिकाला कोणती फवारणी करावी पांढरे ठिपके दिसतात

पिकाला पांढरे ठिपके दिसतात व पिवळी आहे दशपर्णी अर्क फवारणी करावी काय दुसरी करावी

तुकाराम जी पानावरील ठिपके रोगाची लक्षणे आहेत.
सध्या कॉपर ऑक्सीक्लोराईड@ ३० ग्रॅम + Streptocyclin@३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नंतर ५-६ दिवसाच्या अंतराने दशपर्णी अर्क ची फवारणी करावी.