पहिली फवारणी कोणती करावी

सोयाबीन पेरणी करून 1 महिना झाला आहे पहिली फवारणी कोणती करावी

रिमझिम ( ethion ४०%+ सायपरमेथरीन)@२० मिली + अमिनो असिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.