टोमॅटो

वाढ थांबविण्यासाठी मार्गदर्शन करा

नत्रयुक्त खतांचे संतुलित वापर करावे. लिहोसीन @५ मिली किंवा चमत्कार @३५-४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.