कपाशीचे पान पिवळे पडत आहे

2 एकर कपाशी आहे, त्यामधले काही झाडांची पाने पिवळी पडत आहे, कारण काय असेल आणि फवारणीसाठी काय वापरावे.

1 Like

पानावर अशी डाग असणे म्हणजे हे कोणत्याही किडीचे किंवा रोगाची लक्षणे नाही हे पिकाच्या आनुवंशिक गुणधर्म असतात. जसे की फोटों प्रमाणे पानावर चट्टे पडणे.

धन्यवाद :pray: