मिरची

मिरचीचे फळ असे होत आहे मार्गदर्शन करा

मिरची वर लाल कोळी या रस शोषक किडीचे लक्षण दिसतात.
लाल कोळी व इतर इतर रस शोषक कीड नियंत्रण करिता ओबेरोन @१० मिली + अमिनो असिड@३५-४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळासाठी काही उपाय सांगा

फळाची साईज वाढवण्यासाठी ०:५२:३४@ ५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. एक आठवड्यांतर पोटॅशियम शोनाईट किंवा ०:०:५० @५ किलो वरील प्रमाणे सोडावे.