आळी


udid pikavar aali aali aahe ani kahi thikani chakri bhunga mule mar rog disat aahe

1 Like

तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे. नियंत्रण करिता दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावे. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पडण्यासाठी एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा. तसेच इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like