फवारणी

आता कोणती फवारणी घ्यावी

०:५२:३४ @५० ग्रॅम + प्लांट बायोस्टिमुलंट (अमिनो /फ्लविक एसिड)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.