मिरची वर कोकडा आहे आणि मिरची ची मर होत आहे

मिरचीवर कोकडा आहे आणि मिरचीची मर होत आहे तरी त्यासाठी योग्य सल्ला द्यावा

सध्या ट्रायकोड्रामा @२ किलो + ४ किलो गूळ + २०० लिटर द्रावण बनवून दोन दिवस ठेवावे.
मिरची वरील मर रोग नियंत्रण करिता स्पॉट ड्रेचींग बनवलेले द्रावण @१०-२० मिली/झाड अशी करावी.

कोकाडा रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे सशक्त झाडांवर रोगाचा प्रसार होणार नाही.
कोकडा रोग नियंत्रण करिता बेनेविया@३५-४० मिली जर पीक ४० दिवसापर्यंत असेल तर, किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर जम्प @४ ग्रॅम + omite @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.