सोयाबीन

सोयाबीन च्या झाडाच्या सर्वात खालचे दोन पाने वाळतात यांचे कारण काय खोडात अळी नाही

चक्री भुंगा या किडीची लक्षणे आहेत. ही कीड पानाच्या फांदीवर किंवा देठावर दोन चक्राकार खापा घालून आपली अंडी त्यामध्ये घालते. चक्री भुंगा नियंत्रण करिता Ethion ५०%@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.