कृपया कोकड्यावरील उपाय सांगा

मिरची पिकावरील कोकड्यावरील उपाय सांगा

लागवड करून किती दिवस झाले आहे.
लागवड करून ४० दिवसापर्यंत असेल तर बेनेविया @३५/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४०-४५ व त्यापेक्षा जास्त असेल तर कोकडा ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे सशक्त झाडांवर रोगाचा प्रसार होणार नाही.
जम्प @४ ग्रॅम + बायोस्टीमुलंट @३०/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. omite ( कोळीनाशक )@३० मिली + बायोस्टीमुलंट@ ३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.