कपाशी वर मावा येत आहे औषध कोनते घेऊ सांगा

कपाशी वर मावा येत आहे औषध कोनते घेऊ सांगा

मावा कीड नियंत्रण करिता उलाला / पणामा ( #फ्लोनीकअमाईड ५०%)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

right sir

धन्यवाद सर