सोयाबीन तण नाशक फवारणी नंतर

सोयाबीन पिकावर तण नाशक व कीड नाशक फवारले आहे त्यानंतर असे झाले आहे उपाय सुचवा

scorching आलेली आहे पानावरती औषध च प्रमाण नकळत जास्त प्रमाणात वापरली की अशी पाने भ होतात.
स्कॉर्चींग निघण्यासाठी अमिनो आम्ल असलेले कोणतेही घटक किवा सी weed extract असलेले घटकाची फवारणी करावी.