कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करा

सर मी कोदरी येथील शेतकरी असून माझ्याकडेतेरा एकर सोयाबीन आहे मी यासाठी यापूर्वी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली आहे या पुढील नियोजन काय करावे

सध्या पीक कोणत्या अवस्थेत आहे ?

1 Like

फुल व कळी अवस्थेत असेल तर ०:५२:३४@५० ग्रॅम + प्लांट बायोस्टीमुलंट ( अमिनो असिड/फ्लूविक असिड )@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.