उपाय सांगा

WOTR_1628144892689|195X260 भुईमूंग पाने आकसली आहे उपाय सांगा

फुलकिडे या रस शोषक किडीचे लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता फिप्रोनील ५% sc(रीजेंट)@ ३० मिली + महाफ्लोरा @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.