कोणती फवारणी

कोणती फवारणी घ्यावी,खत व्यवस्थापन सांगावे,लागवड दिनांक 28/6/2021

1 Like

@ अनंता जी करपा रोगाची लक्षणे आहेत.
करपा नियंत्रण करिता कॉपर ओक्षिक्लोराईड ५० % @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @ ३ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खत व्यवस्थापन
लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२:३२: १६ @७५ किलो + युरिया ४० किलो + निंबोळी पेंड @१०० किलो + ४ किलो दाणेदार कीटक नाशक / एकरी वरील प्रमाणे नियोजन करावे.