औषध सांगा

काय झाले आहे आणि काय द्यावे कमी होण्यासाठी

#blossom end rot of Tomato
हा रोग कॅल्शियम या अन्नद्रव्ये घटकाच्या कमतरतेमुळे होतो.
ठिबक द्वारे कॅल्शियम सल्फेट एकरी @२ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. तसेच कॅल्शियम क्लोराईड @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.