उडीद

उडीद या पिकावर हा रोग कोणता व उपाय सुचवा

लीफ रींकल व्हायरस या रोगाची लक्षणे आहेत.
या रोगाचा प्रसार दुय्यम प्रसार हे रस शोषक किडीमुळे होतो जसे मावा, पांढरी माशी व फुलकिडे.
रस शोषक किड नियंत्रण करिता Imidaclopride १७.८%@५ मिली किंवा Thimethoxam २५%@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.