सोयाबीन अळी

सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे

घाटे अळी आहे.
नियंत्रण करिता इमामेक्टिन बेंझोएट ५% ( proclaim )@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चक्रीभुंगा साठी कोणती फवारणी करावी.

पुरुषोत्तम जी चक्री भुंगा नियंत्रण करिता ethion ४०%+ Cypermethrin ५% ( रिमझिम ) या नावाने बाजारात मिळतात किंवा इतर नावाने मिळतील @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like