सोयाबीन च्या पानावर पिवळा कोकडा पडत असुन त्याचे प्रमाण एकरी 30 टक्के पेक्षा जास्त आहे तरी हा रोग कोणता आहे व उपाय सुचवा
1 Like
फोन द्वारे प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.