अळीचा प्रादुर्भाव फुलात जास्त आहे

घेवड्याय फुल अळीचे प्रमाण जास्त आहे उपाय सुचवा.

1 Like

इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + अमिनो अॅसिड फ्लुविकअॅसिड@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like