औषध बदल माहीती

सोयबीन ला सध्या औषध फवारणी कोणती करावी

सध्या पिक ३०-५०% फुलोरा अवस्थेत आहे.
फुलाची संख्या वाढविण्यास्ठी ०: ५२: ३४ @५० ग्रॅम + अमिनो अॅसिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच चकरीभुंगा व पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसत आहे, नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.