सोयाबीन पिवळी पडली

सोयाबीन पिवळी पडल्यास त्यासाठी काय करावे

सोयाबीन पिवळी पडण्याची दोन तीन कारणे आहेत पिकात पाणी साचून राहणे, पिवळा मोसैक आणि अनद्र्व्ये कमतरता. वरील पैकी कोणती आहे फोटो पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही.
कृपया पिकांचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल,