सोयाबीन खत व्यवस्थापन

सोयाबीन पिकांची उशिरा पेरणी केली आहे, त्याला आता खत कोणते द्यावे.

पेरणी सोबत खत व्यवस्थापन केले नव्हते का ?

केले होते 10.26 एकरी एक बॅग

मग गरज नाही खत व्यवस्थापन करण्याची. शक्यतो युरिया खत देणे टाळावे त्यामुळे पिकांची अतिरिक्त वाढ होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

तणनाशक चा जास्त वापर झाल्यावर कोणती फवारणी करावी

झिंक सल्फेट @२० ग्रॅम + अम्बिषण / इसबिओन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.