magnesium sulphate
पाऊस पडल्यार एकरी ३० किलो युरिया + ५० किलो डीएपी + १० सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याची सोय करावी.
आता सध्या रस शोषक किड नियंत्रण करिता imidaclopride १७.८% (टाटा मिडा, कॉन्फिडर) @१० मिली + अम्बिषण किंवा इसबिओन@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.