वाढ

सोयबीन कमि वाढ आहे

राहुल जी पिकांची वाढ मर्यादितच पाहिजे.
त्यामुळे पिकामध्ये हवा व सर्यप्रकाश व्यवस्थित पोहचत असतात.

वाढ खूपच कमी असेल आणि फुलोरा लागला असेल तर वाढ शक्यतो होणार नाही.