उपाय काय

कशया मुळुळे झालेय मका पीक

पानावरील छिद्रे अमेरिकन लष्करी अळी या किडीमुळे झालेले आहे तसेच थोड्याफार प्रमाणात केवडा या रोगाची लक्षणे आहेत.
शक्य असल्यास शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली + कार्बेन्डाझिम ५० % @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिल्सून फवारणी करावी.