टॉमेटो

फुल गल जात होत आहे काय करू

बॅक्टेरियल स्पीक & स्पॉट या रोगाची लक्षणे आहेत.

उपयोजना

टोमॅटो पिकावर बॅक्टेरीयल रोग येऊ नये म्हणून दर आठवड्यातून एकदा पोटॅसियम साल्ट ऑफ फॉस्फोईनिक अॅसिड + कॉपर युक्त बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून घेत राहावी.
किंवा कोनिका @२० ग्रॅम, कोसाइड @१५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.