उपाय सांगा

भुईमूंगाची पाने खालून व वरुन पाहा

फुलकिडे या रस शोषक कीडचे प्रादुर्भाव झालेला आहे.

नियंत्रण करिता रीजेंट (फिप्रोनील ५ %SC)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.