बाजरी पिकावरील किड नियंत्रण

बाजरी पिकावर लष्करी अळी त्यावर उपाय सुचवा

1 Like

अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक 20 ते 25 दिवस वाढीच्या अवस्थेत असताना कामगंध सापळ्यांचा वापर करावा @२० सापळे प्रतिबंधक उपाय साठी करावा, तसेच पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा अवलंब करावा, किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी इम्मामेक्टीन benzoate @५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा अंपलिगो @५ मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like