तुरीचे शेंडे कापल्याने होणारे फायदे कोणकोणते

तुरीचे शेंडे खुडणे
ने कोणकोणते फायदे होतात

तुरीचे शेंडे कापल्याने
फांद्यांची संख्या वाढून उत्पादनात २०-३०% वाढ होते.
शेंडे खुडणी सर्वसाधारणपणे तीन वेळा केल्या जातात.
१) लागवडी नंतर ३५-४०
२) ५५-६० दिवसांनी
३) ७५-८०