पपई

पपई वर कोकडा हा रोग पडलेला आहे फवारणी आणि औषध सांगा.

पपई वरील पिवळा मोसैक रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडी मार्फत होतो.
शक्यतो पिवळा मोसैक पपई वरील रोग नियंत्रण करणे खूप कठीण आहे.

उपाययोजना:
१) पांढरी माशी नियंत्रण करिता एकरी २० चिकट सापळे लावावेत.
२) मुख्य पिकाच्या चौबाजुने ज्वारी किंवा मका या पिकाची लागवड करावी.
३) पांढरी माशी नियंत्रण करिता व रस शोषक कीड नियंत्रण करिता डायफेनथ्युरॉन ५० % wp@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

*शेतकरांच्या अनुभवानुसार बाजारात एक perfect नावाने कीटकनाशक मिळते व त्यासोबत ताक @५० मिली एकत्र मिश्रण करून फवारणी केल्यास रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकेल.

1 Like