मक्का पिकावरील कीड प्रादुर्भाव

मक्का पिकामध्ये फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. नियंत्रणासाठी उपाय योजना सांगा.
सचिन दिनेशसिंग मोरे. पारध खुर्द. ParaAgronomist WOTR.
भोकरदन अनवा क्लस्टर.
Thank you…

1 Like

क्लोरऑट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ४ मिलि प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Thanks Dear Sir.