नियोजन

शेवगा लागवड केलेली आहे त्याचे नियोजन कसे करावे ( खोडवा ) आपल्या पिकमध्ये शेवगा नाही म्हणून मी ऊस पिक निवडून शेवगाचे नियोजन मागीतले

कधीची लागवड आहे. दुसरा बहार घेण्यापूर्वी छाटणी करणे खूप म्हत्वाचे आहे.