कापशी वरील कीड नियंत्रण

कापशी वरील मावा कीड नियंत्रण बाबत योग्य फवारणी सुचवावी

1 Like

कपाशी साठी कोरंडा (क्लोरोपायरीफॉस 50% +सायपरमेथ्रीन 5% EC) हे कीटक नाशक 25 ml प्रती पम्प वापरावे.किंवा प्रादुर्भाव कमी असल्यास निंबोळी अर्क 40 ml प्रती पम्प वापरावे.

भारत जी मावा आहे , मावा किडीचा नियंत्रणासाठी निंबोळी ५% निंबोळी अर्क ची फवारणी
किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी Flonicamaide 50%wdg @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

upl cha ulala 15gram parti Pam

sobat maycorla gya 25ml

शाम जी पंधरा ग्रॅम नाही 5 ग्रॅम आहे प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी. Flonicamaide 50% म्हणजेच उलाला मधील घटक आहे