किड

सोयाबीन वरती किड आलेली आहे त्या साठी कोणते औषध फवरावे

चक्री भुंगा, पाने खाणारी अळी व खोड माशी नियंत्रण करिता Ethion ५०%@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

thanks sir