गळ होत आहे

फुल गळ होत आहे कृपया मार्गदर्शन करावे

प्लानोफ़िक्ष (NAA) @३ मिली + अमिनो अॅसिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी