मिर्ची पिवली होत आहे आणि कोकडा

मिर्ची पिवली होत आहे
आणि कोकडा

1 Like

चीलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि planofix @३ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी. या ने पिकातील पिवळे पना कमी होईल आणि फुल गळ कमी होईल.
कोक डा नियंत्रणासाठी फिप्रोणील ३० मिली सोबत बायो ३०३ @२० मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.